मी कोण? तुम्ही कोण?
  • नमस्कार टेडकर,

    हा पहिल्याच चर्चेचा धागा असल्याने जरा आपापली ओळख करून देऊया.
    नाव - प्रतीक दीक्षित
    गाव - कोल्हापूर
    व्यसने - टेड, मराठी विकिपीडिया, लिनक्स :)